किमान १ वर्ष कालावधी असलेल्या विद्यापीठाच्या पदविका, पदवी किंवा पद्व्युत्तर पदवी शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना YOSOT 2020 या योजनेचे सदस्यत्व घेता येईल.
सदस्यत्व निःशुल्क असेल.
विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या YOSOT मोबाईल ऍप द्वारे सदस्यत्वाची नोंदणी करावयाची आहे.
शिक्षणक्रमास प्रवेश घेतल्यानंतर १ आठवड्याच्या (७ दिवस) आत सदस्यत्व नोंदणी करणे आवश्यक आहे.